Let's know the benefits of pomegranate in terms of Ayurveda - Maharashtra Today

Maharashtranews11 Jul, 2020News

डाळींबाला आयुर्वेदात दाडीम दंतबीज (दाताप्रमाणे बीज दिसतात म्हणून ) म्हणतात. डाळींबाचे गोड आणि आंबट असे दोन प्रकार दिसून येतात. आंबट पदार्थ तसे पित्त वाढविणारे, उष्ण प्रवृत्तीचे परंतु डाळींब याला अपवाद आहे. आंबट असूनही डाळींब पित्तशमन करणारे आहे. तसेच उष्ण प्रवृत्तीचे नाही. डाळींब हृदयासाठी हितकर सांगितले आहे. लवकर पचन होणारे फळ आहे. रुचि वाढविणारे, जठराग्नि वाढविणारे आहे. अतिसार, चिकट आव पडणे इ. विकारांवर लाभदायक आहे.

Recent Profiles

Beyond Animation

Beyond Animation

View Profile

IT Networking Company in Dubai - SFT Trading LLC

It Networking Company In Dubai - Sft Trading Llc

View Profile

Martinian Lawyers

Martinian Lawyers

View Profile

grazioouthouse

Grazioouthouse

View Profile

Bond Clean Expert Gold Coast

Bond Clean Expert Gold Coast

View Profile

PM Project Management Ltd

Pm Project Management Ltd

View Profile

cwthomas1

Cwthomas1

View Profile

trumthuthuatnet

Trumthuthuatnet

View Profile

?? ????? ??? ???? ??? ? ?? - ????

?? ????? ??? ???? ??? ? ?? - ????

View Profile

Pihu Girls PG in Thaltej | Ahmedabad

Pihu Girls Pg In Thaltej | Ahmedabad

View Profile