Experiments on 30 monkeys to develop corona vaccine - Maharashtra Today

Maharashtranews03 Jun, 2020News

कोरोना विषाणूमुळे (कोविड-19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV-2 ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. यासाठी ३० माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येईल.

Related Bookmarks